### संपर्क टाळा घरी रहा. जर तुम्हाला बाहेर जायचे असेल तर जवळचा (त्वचेचा) संपर्क टाळा.

### आपले हात धुवा पद्धतशीरपणे आणि वारंवार आणि आपल्या चेर्याला स्पर्श करू नका.

### शांत राहणे घाबरू नका आणि जेव्हा ते सुरक्षित असेल तेव्हा मदत द्या.

# वक्र सपाट करा. जीव वाचवा.

## वैद्यकीय तज्ञांद्वारे सत्यापित केलेल्या प्रत्येकासाठी कोविड -१९ची अद्ययावत माहिती.

## काय करायचं आपण काय करावे आणि काय करू नये तसेच मिथक दुर्लक्ष करायसाठी.

## माहिती ठेवा येथे वाचा किंवा साइन अप करा शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञांकडील अद्यतनांसाठी.

## शब्द पसरवा ही माहिती आता आपल्या सर्व मित्रांसह आणि प्रियजनांबरोबर सामायिक करा

## विज्ञान आणि कार्यसंघ १२ मार्च २०२० रोजी जगभरातील वैद्यकीय तज्ञांनी सहकार्य केले की कोविड -१९ ला कसे पराभूत करावे याबद्दल अद्ययावत माहिती पुरविली गेली. त्या पहिल्या आठवड्यात, आम्ही १.२ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचलो. आम्ही अजूनही (समोर) जात आहोत!

## सहयोग देऊ इच्छिता? ही साइट वैद्यकीय तज्ञ, अनुवादक, अभियंते आणि डिझाइनर यांच्या कार्यसंघाद्वारे राखली जाते जे त्यांचा वेळ दान करतात. आपण मदत करू इच्छिता?